पदवी, पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना कामांचा अनुभव मिळावा आणि त्या काळात त्यांना पैसे मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे.
हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशाला किती पोटगी मिळणार?
दहा लाख उमेदवारांना अप्रेंटीशीपच्या संधी दिल्या जातील. ऑनलाईन फॉर्म्स भरायचे असतील. जीआर किंवा नोटीस आल्यास ती माहिती शेअर केली जाईल.
टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या अष्टपैलू खेळाडूने केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केला सुंदर फोटो
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
अर्जदारचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे
राज्यभरातील मुलांना विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
‘लाडका भाऊ योजने’साठी कसा कराल अर्ज?, जाणून घ्या दरमहा किती रुपये मिळणार?
लाडका भाऊ योजनेविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
नव्या योजनेचा भार दहा हजार कोटींहून अधिक असणार आहे. हा सारा प्रभाव येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा आहे. यामागे सत्ता राखण्याचा आटोकाट प्रयत्न आहे. महिलांना दरमहा अनुदान देण्याच्या योजनेने मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या लोकप्रियतेत वाढ केली. हीच लोकप्रियता महाराष्ट्रात अपेक्षित आहे. यासाठीच या योजनेचा कित्ता गिरविण्यात आला. खरे तर, युवांसाठीची योजना या अर्थसंकल्पातच घोषित झाली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने ती कौशल्याने ‘लाडक्या भावां’साठी म्हणून सादर करण्यात आली. याबाबत मतदारांना खूष करण्यात महायुतीने बाजी मारली.
'लाडका भाऊ' बोलणाऱ्यांचे भाऊ सोडून का गेले? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) द्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मुंबईठाकरे वि. शिंदे पार्ट check here टू! जंगी 'सामना' रंगणार; १५ जागांवर थेट लढतीचे संकेत; कोण वरचढ?
उद्धव ठाकरेंनी केलेल्या या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.